उपदेशक 11:9
उपदेशक 11:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.
सामायिक करा
उपदेशक 11 वाचाउपदेशक 11:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे तरुणा, तू आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला आनंदीत करो, आणि तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वाबद्दल देव तुझा न्याय करील. हे तुझ्या लक्षात असू दे.
सामायिक करा
उपदेशक 11 वाचाउपदेशक 11:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. तुझे हृदय जे काही इच्छिते आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, परंतु हे लक्षात असू दे की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.
सामायिक करा
उपदेशक 11 वाचा