अनुवाद 8:11 - Compare All Versions
अनुवाद 8:11 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सावध असा! तुमचा देव परमेश्वर याचा विसर पडू देऊ नका! मी दिलेल्या आज्ञा नियम, विधी, यांचे कटाक्षाने पालन करा.
सामायिक करा
अनुवाद 8 IRVMARअनुवाद 8:11 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल.
सामायिक करा
अनुवाद 8 MRCVअनुवाद 8:11 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सावध राहा, नाहीतर ज्या आज्ञा, नियम व विधी मी आज तुला सांगत आहे ते पाळायचे सोडून तू आपला देव परमेश्वर ह्याला विसरशील.
सामायिक करा
अनुवाद 8 MARVBSI