अनुवाद 8:10 - Compare All Versions
अनुवाद 8:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे.
सामायिक करा
अनुवाद 8 IRVMARअनुवाद 8:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा.
सामायिक करा
अनुवाद 8 MRCVअनुवाद 8:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील.
सामायिक करा
अनुवाद 8 MARVBSI