अनुवाद 6:14 - Compare All Versions
अनुवाद 6:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्या आसपासच्या राष्ट्रांतील लोकांच्या दैवतांच्या नादी लागू नका.
सामायिक करा
अनुवाद 6 IRVMARअनुवाद 6:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर दैवतांच्या, तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांच्या दैवतांच्या मागे लागू नका
सामायिक करा
अनुवाद 6 MRCVअनुवाद 6:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांच्या देवांच्या मागे लागू नका
सामायिक करा
अनुवाद 6 MARVBSI