YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 5:8 - Compare All Versions

अनुवाद 5:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तुम्ही आपणासाठी कोरीव मूर्ती करु नका, वर आकाश, खाली पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा करु नका.

सामायिक करा
अनुवाद 5 IRVMAR

अनुवाद 5:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.

सामायिक करा
अनुवाद 5 MRCV

अनुवाद 5:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस.

सामायिक करा
अनुवाद 5 MARVBSI