YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 5:12 - Compare All Versions

अनुवाद 5:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र दिवस म्हणून पाळावा.

सामायिक करा
अनुवाद 5 IRVMAR

अनुवाद 5:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा.

सामायिक करा
अनुवाद 5 MRCV

अनुवाद 5:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे.

सामायिक करा
अनुवाद 5 MARVBSI