अनुवाद 4:30 - Compare All Versions
अनुवाद 4:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल.
सामायिक करा
अनुवाद 4 IRVMARअनुवाद 4:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्यावर यातना व अनेक दुःखाचे प्रसंग येतील, तेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत याल आणि त्यांचे आज्ञापालन कराल.
सामायिक करा
अनुवाद 4 MRCVअनुवाद 4:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर ह्याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील
सामायिक करा
अनुवाद 4 MARVBSI