अनुवाद 33:20 - Compare All Versions
अनुवाद 33:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादविषयी मोशे म्हणाला, “गादाचा विस्तार करणारा देव धन्य होय. गाद सिंहासारखा आहे. तो आधी दबा धरून बसतो. आणि सावजावर हल्ला करून त्याच्या चिंधड्या करतो.
सामायिक करा
अनुवाद 33 IRVMARअनुवाद 33:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादाविषयी तो म्हणाला: “धन्य आहे गादाचा विस्तार! गाद सिंहासारखा जीवन जगतो, झडप घालून तो भुजा आणि डोके फोडतो.
सामायिक करा
अनुवाद 33 MRCVअनुवाद 33:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गादाविषयी तो म्हणाला, ‘गादाचा विस्तार करणारा तो धन्य; तो सिंहासारखा बसतो, तो बाहू व मस्तक फोडतो.
सामायिक करा
अनुवाद 33 MARVBSI