YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 30:12 - Compare All Versions

अनुवाद 30:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ती काही स्वर्गात नाही की, “आम्ही ती पाळावी म्हणून कोण स्वर्गात जाऊन ती आमच्यापर्यंत आणील व आम्हांला ऐकवील?” असे तुम्हास म्हणावे लागावे.

सामायिक करा
अनुवाद 30 IRVMAR

अनुवाद 30:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

कारण त्या काही वर स्वर्गात नाहीत, की तुम्ही विचाराल, “आम्ही त्या पाळाव्या म्हणून आमच्यापर्यंत आणण्यासाठी आणि जाहीर करण्यासाठी स्वर्गात कोण चढेल?”

सामायिक करा
अनुवाद 30 MRCV

अनुवाद 30:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ती स्वर्गात नाही; ‘आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हांला ऐकवील’ असे तुला म्हणावे लागणार नाही.

सामायिक करा
अनुवाद 30 MARVBSI