अनुवाद 23:22 - Compare All Versions
अनुवाद 23:22 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण नवस बोललाच नाहीत तर पाप लागणार नाही.
सामायिक करा
अनुवाद 23 IRVMARअनुवाद 23:22 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुम्ही नवस केला नसेल, तर ते मात्र पाप नाही.
सामायिक करा
अनुवाद 23 MRCVअनुवाद 23:22 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तथापि तू नवस न करण्याचे ठरवलेस तर तुला पाप लागणार नाही.
सामायिक करा
अनुवाद 23 MARVBSI