अनुवाद 17:19 - Compare All Versions
अनुवाद 17:19 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने तो परमेश्वर देवाचे भय बाळगायला शिकेल.
सामायिक करा
अनुवाद 17 IRVMARअनुवाद 17:19 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती प्रत नेहमीच त्याच्याजवळ असेल. त्याने त्या नियमांचे दररोज वाचन करावे म्हणजे तो याहवेह त्याच्या परमेश्वराचा आदर करण्यास शिकेल आणि या नियमाचे आणि विधीचे सर्व शब्द काळजीपूर्वक पाळेल
सामायिक करा
अनुवाद 17 MRCVअनुवाद 17:19 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती त्याच्याजवळ असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्यांप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळगायला शिकेल.
सामायिक करा
अनुवाद 17 MARVBSI