अनुवाद 17:18 - Compare All Versions
अनुवाद 17:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राज्य करायला लागल्यावर त्याने स्वत:साठी नियमशास्त्राची एक नक्कल वहीत लिहून ठेवावी. याजक, लेवी यांनी आपल्याजवळ ठेवलेल्या पुस्तकातून ती करावी व जन्मभर त्याचे अध्ययन करावे.
सामायिक करा
अनुवाद 17 IRVMARअनुवाद 17:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो आपल्या राजासनावर बसेल, तेव्हा त्याने लेवी याजकांच्या जवळ असणार्या नियमशास्त्रामधून हे सर्व नियम व आज्ञा स्वतः लिहून काढाव्यात.
सामायिक करा
अनुवाद 17 MRCVअनुवाद 17:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकांजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वत:साठी उतरून घ्यावी
सामायिक करा
अनुवाद 17 MARVBSI