अनुवाद 17:17 - Compare All Versions
अनुवाद 17:17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच त्यास बऱ्याच स्त्रिया असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत्त होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
सामायिक करा
अनुवाद 17 IRVMARअनुवाद 17:17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या राजाने अनेक स्त्रिया करू नयेत, जेणेकरून त्याचे अंतःकरण बहकून जाईल. त्याने आपल्यासाठी चांदी व सोन्याचा मोठा संग्रह करू नये.
सामायिक करा
अनुवाद 17 MRCVअनुवाद 17:17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये.
सामायिक करा
अनुवाद 17 MARVBSI