मजकुराकडे जा

दानीएल 3:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

दानीएल 3:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.”

दानीएल 3 MARVBSI

दानीएल 3:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जो कोणी पालथा पडून त्यास नमन करणार नाही त्यास लगेच त्या क्षणाला जळत्या अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल.”

दानीएल 3 IRVMAR

दानीएल 3:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जो कोणी दंडवत घालून उपासना करणार नाही, त्याला ताबडतोब अग्नीच्या धगधगत्या भट्टीत टाकण्यात येईल.”

दानीएल 3 MRCV