दानीएल 12:10
दानीएल 12:10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.
सामायिक करा
दानीएल 12 वाचादानीएल 12:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुष्कळ शुध्द, स्वच्छ आणि पवित्र केले जातील पण दुष्ट दुष्टपणा करतील, दुष्टांपैकी कोणास समजणार नाही पण जे ज्ञानी ते समजतील.
सामायिक करा
दानीएल 12 वाचा