दानीएल 10:1
दानीएल 10:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पारसाचा राजा कोरेश हयाच्या तिसऱ्या वर्षी दानीएल (ज्याला बेल्टशस्सर हे नाव होते) यास संदेश प्राप्त झाला जो सत्य होता, म्हणजे तो एक मोठ्या युध्दाविषयी होता. दानीएलास तो दृष्टांत व त्या दृष्टांताचा समज प्राप्त झाला.
सामायिक करा
दानीएल 10 वाचादानीएल 10:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पर्शियाचा राजा कोरेश च्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असे म्हटले जाते) एक प्रकटीकरण झाले. तो संदेश खरा असून त्याचा संबंध मोठ्या युद्धाशी होता. संदेशाचा समज दृष्टान्ताद्वारे त्याच्याकडे आला.
सामायिक करा
दानीएल 10 वाचादानीएल 10:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले.
सामायिक करा
दानीएल 10 वाचा