YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 1:7 - Compare All Versions

दानीएल 1:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

प्रमुख अधिकाऱ्याने त्यांना, दानीएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख, अजऱ्यास अबेदनगो, नावे दिली.

सामायिक करा
दानीएल 1 IRVMAR

दानीएल 1:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अश्पनज अधिकार्‍याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्‍याहला अबेदनगो.

सामायिक करा
दानीएल 1 MRCV

दानीएल 1:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

खोजांच्या सरदाराने त्यांना येणेप्रमाणे नावे दिली : दानिएलास बेल्टशस्सर, हनन्यास शद्रख, मीशाएलास मेशख व अजर्‍यास अबेद्नगो.

सामायिक करा
दानीएल 1 MARVBSI