कलस्सै 4:5-6
कलस्सै 4:5-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
सामायिक करा
कलस्सै 4 वाचाकलस्सै 4:5-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल.
सामायिक करा
कलस्सै 4 वाचाकलस्सै 4:5-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; संधी साधून घ्या. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजावे.
सामायिक करा
कलस्सै 4 वाचा