कलस्सै 1:20
कलस्सै 1:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.
सामायिक करा
कलस्सै 1 वाचाकलस्सै 1:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि त्यांच्या क्रूसावरील सांडलेल्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून स्वर्गात व पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा त्यांच्याद्वारे समेट व्हावा.
सामायिक करा
कलस्सै 1 वाचा