Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे; [काट्यावर लाथ मारणे हे तुला कठीण.

प्रेषितांची कृत्ये 9:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे

प्रेषितांची कृत्ये 9:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो म्हणाला, “प्रभो, तू कोण आहेस?” त्याने म्हटले, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे

प्रेषितांची कृत्ये 9:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शौलाने विचारले, “प्रभूजी, आपण कोण आहात?” “ज्याचा तू छळ करीत आहेस, तो मी येशू आहे