Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:43 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्‍या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहिला.

प्रेषितांची कृत्ये 9:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नंतर असे झाले की, तो यापोत शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणाऱ्या चांभाराच्या येथे बरेच दिवस राहीला.

प्रेषितांची कृत्ये 9:43 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यानंतर यापो येथील शिमोन नावाच्या एका चर्मकाराच्या घरी पेत्र बरेच दिवस राहिला.

प्रेषितांची कृत्ये 9:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पेत्र योप्पा येथे शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी बरेच दिवस राहिला.