प्रेषितांची कृत्ये 9:42 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 9:42 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व यापोमध्ये माहीत झाले; आणि पुष्कळांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:42 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:42 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यापोमधील सर्वांना हा चमत्कार कळला आणि पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.
प्रेषितांची कृत्ये 9:42 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही घटना योप्पामध्ये समजली आणि अनेकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.