Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पुढे असे झाले की, त्या दिवसांत ती आजारी पडून मरण पावली; तेव्हा त्यांनी तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 9:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले.

प्रेषितांची कृत्ये 9:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 9:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याच सुमारास ती आजारी पडून मरण पावली आणि तिचा देह धुऊन स्वच्छ केला आणि माडीवरील खोलीत ठेवला होता.