प्रेषितांची कृत्ये 9:36
प्रेषितांची कृत्ये 9:36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती, तिचे नाव तबिथा होते, (ग्रीक भाषेत तिचे नाव “दुर्कस” होते. त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे गरीबांना दानधर्म करीत असे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 वाचाप्रेषितांची कृत्ये 9:36 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता योप्पामध्ये टबीथा या नावाची शिष्या राहत होती, ग्रीक भाषेमध्ये तिचे नाव दुर्कस असे होते; ती सदैव गरिबांची मदत व चांगली कृत्ये करीत असे.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 वाचा