प्रेषितांची कृत्ये 9:33 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 9:33 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला; त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता.
प्रेषितांची कृत्ये 9:33 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता.
प्रेषितांची कृत्ये 9:33 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता.
प्रेषितांची कृत्ये 9:33 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे त्याला एनियास नावाचा एक मनुष्य भेटला, तो पक्षघाती असून आठ वर्षे बिछान्याला खिळून होता.