Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो यरुशलेमेत प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे

प्रेषितांची कृत्ये 9:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग शौल अनुयायांसह तेथे राहिला, तो यरूशलेम शहरामध्ये सगळीकडे गेला. व धैर्याने प्रभूची सुवार्ता सांगू लागला.

प्रेषितांची कृत्ये 9:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यामुळे तो यरुशलेममध्ये प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जाऊयेऊ लागला.

प्रेषितांची कृत्ये 9:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शौल त्यांच्याबरोबर तिथे राहिला व यरुशलेममध्ये मोकळेपणाने फिरू लागला, प्रभूच्या नावामध्ये धैर्याने बोलू लागला.