प्रेषितांची कृत्ये 9:23 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 9:23 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे बरेच दिवस चालले; तेव्हा यहूदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा मनसुबा केला
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 9:23 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 IRVMARप्रेषितांची कृत्ये 9:23 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे बरेच दिवस गेल्यानंतर यहुदी लोकांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 9:23 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर पुष्कळ दिवस झाल्यावर, यहूद्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 9 MRCV