Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.”

प्रेषितांची कृत्ये 9:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि आता जे तुझ्या नावावर विश्वास ठेवतात अशा लोकांस बांधून नेण्यासाठी मुख्य याजकांकडून अधिकारपत्र घेऊन हा शौल येथे आला आहे.”

प्रेषितांची कृत्ये 9:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.”

प्रेषितांची कृत्ये 9:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आणि तुमच्या नावाचा धावा करणार्‍या सर्वांना अटक करण्याचा अधिकार त्याला महायाजकाकडून मिळाला आहे.”