प्रेषितांची कृत्ये 9:13 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 9:13 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे
प्रेषितांची कृत्ये 9:13 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू, मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे; यरूशलेम शहरातील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
प्रेषितांची कृत्ये 9:13 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे
प्रेषितांची कृत्ये 9:13 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हनन्याह म्हणाला, “प्रभूजी! यरुशलेममधील तुझ्या पवित्र लोकांना या मनुष्याने किती नुकसान पोहोचविले आहे, याचा वृतांत मी अनेकांकडून ऐकला आहे.