Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 9:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 9:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्यांविषयीचे फूत्कार टाकत होता.

प्रेषितांची कृत्ये 9:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.

प्रेषितांची कृत्ये 9:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दरम्यानच्या काळात शौलाने प्रभूच्या शिष्यांना खुनाच्या धमक्या देणे चालूच ठेवले होते.

प्रेषितांची कृत्ये 9:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

इकडे शौल अजूनही प्रत्येक श्वासागणीक प्रभूच्या शिष्यांचा घात करण्याच्या धमक्या देत होता. तो महायाजकाकडे गेला