प्रेषितांची कृत्ये 8:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 8:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 8:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 IRVMARप्रेषितांची कृत्ये 8:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 8:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MRCV