प्रेषितांची कृत्ये 8:5
प्रेषितांची कृत्ये 8:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
फिलिप्प शोमरोन प्रांतातील एका शहरात गेला, त्याने ख्रिस्ताची घोषणा केली तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले, व त्याने केलेले चमत्कार पाहिले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 वाचाप्रेषितांची कृत्ये 8:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 वाचा