प्रेषितांची कृत्ये 8:34 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 8:34 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा षंढाने फिलिप्पाला म्हटले, “मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 8:34 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो अधिकारी फिलिप्पाला म्हणाला, “कृपाकरून मला सांगा, हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे, की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 IRVMARप्रेषितांची कृत्ये 8:34 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अधिकाऱ्याने फिलिपला म्हटले, ‘मी तुम्हांला विनंतिपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसऱ्या कोणाविषयी?’
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 8:34 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
षंढाने फिलिप्पाला विचारले, “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, स्वतःविषयी किंवा दुसर्या कोणाविषयी?”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MRCV