Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 8:32 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 8:32 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्‍याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.

प्रेषितांची कृत्ये 8:32 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही

प्रेषितांची कृत्ये 8:32 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो जो धर्मशास्त्रलेख वाचत होता तो असा: त्याला मेंढरासारखे वध करण्यासाठी नेले आणि जसे कोकरू लोकर कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.

प्रेषितांची कृत्ये 8:32 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

शास्त्रलेखातील जो उतारा तो षंढ वाचीत होता तो असा होता: “वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.