YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 8:29 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 8:29 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा.”

प्रेषितांची कृत्ये 8:29 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “तू रथ गाठ आणि त्याच्या जवळच चालत राहा.”

प्रेषितांची कृत्ये 8:29 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.”

प्रेषितांची कृत्ये 8:29 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा पवित्र आत्म्याने फिलिपला सांगितले, “तू जाऊन त्याचा रथ गाठ.”