YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 8:26 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 8:26 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरूशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.

प्रेषितांची कृत्ये 8:26 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आता प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ दक्षिणेकडील रस्त्यावर जा, तो वाळवंटातून जाणारा रस्ता यरुशलेमपासून गाझाकडे जातो.”

प्रेषितांची कृत्ये 8:26 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

इकडे प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.”

प्रेषितांची कृत्ये 8:26 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

इकडे प्रभूच्या दूताने फिलिपला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमपासून रानातून गाजाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.”