प्रेषितांची कृत्ये 8:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 8:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शिमोनाने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 8:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाने उत्तर दिले, तुम्ही सांगितले त्यातले काही माझ्यावर येऊ नये म्हणून तुम्हीच प्रभूकडे माझ्यासाठी प्रार्थना करा.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 IRVMARप्रेषितांची कृत्ये 8:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा शिमोनने म्हटले, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये, अशी विनंती तुम्ही माझ्यासाठी प्रभूजवळ करा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 8:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MRCV