Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 8:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 8:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवण्याचा तू विचार केलास.

प्रेषितांची कृत्ये 8:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो; कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केला.”

प्रेषितांची कृत्ये 8:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो.

प्रेषितांची कृत्ये 8:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!