प्रेषितांची कृत्ये 8:18 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 8:18 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो हे पाहून शिमोनाने त्यांना पैसे देऊ करून म्हटले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 8:18 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शिमोनाने पाहिले की, प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांस पवित्र आत्मा मिळाला तेव्हा शिमोनाने प्रेषितांना पैसे देऊ करून म्हटले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 IRVMARप्रेषितांची कृत्ये 8:18 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 8:18 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शिमोनाने पाहिले की प्रेषितांनी हात ठेवले म्हणजे पवित्र आत्म्याचे दान मिळते, तेव्हा त्याने प्रेषितांना पैसे देऊ केले
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 8 MRCV