प्रेषितांची कृत्ये 8:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 8:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले असे यरुशलेमेतल्या प्रेषितांनी ऐकून त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले
प्रेषितांची कृत्ये 8:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरूशलेम शहरामधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 8:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शोमरोन येथील लोकांनी देवाचे वचन स्वीकारले आहे, असे यरुशलेममधल्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले.
प्रेषितांची कृत्ये 8:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यरुशलेममधील प्रेषितांनी जेव्हा शोमरोनातील लोकांनी परमेश्वराचे वचन स्वीकारल्याचे ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहानाला शोमरोनात पाठविले.