Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:59 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:59 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते दगडमार करत असता स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”

प्रेषितांची कृत्ये 7:59 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धावा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”

प्रेषितांची कृत्ये 7:59 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.”

प्रेषितांची कृत्ये 7:59 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते स्तेफनाला दगडमार करीत असताना, स्तेफनाने प्रार्थना केली, “प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार करा.”