Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:57 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:57 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा ते मोठ्याने ओरडून व कान बंद करून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.

प्रेषितांची कृत्ये 7:57 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले

प्रेषितांची कृत्ये 7:57 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले.

प्रेषितांची कृत्ये 7:57 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मग त्यांनी त्यांचे हात त्यांच्या कानांवर ठेऊन मोठ्याने आरोळ्या मारल्या आणि त्याच्या अंगावर तुटून पडले