प्रेषितांची कृत्ये 7:56 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:56 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:56 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:56 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:56 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला, “पाहा, मी स्वर्ग उघडलेला आणि मानवपुत्र परमेश्वराच्या उजवीकडे उभे असलेले मला दिसत आहे.”
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV