प्रेषितांची कृत्ये 7:55
प्रेषितांची कृत्ये 7:55 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचाप्रेषितांची कृत्ये 7:55 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु स्तेफन, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला व त्याने वर स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे गौरव बघितले आणि येशू परमेश्वराच्या उजवीकडे उभे आहेत असे त्याला दिसले.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 वाचा