Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:48 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:48 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे

प्रेषितांची कृत्ये 7:48 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे.

प्रेषितांची कृत्ये 7:48 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तथापि परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हटले आहे त्यानुसार

प्रेषितांची कृत्ये 7:48 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तथापि, सर्वोच्च परमेश्वर मानवी हातांनी बांधलेल्या घरांमध्ये राहत नाहीत. ज्याप्रमाणे संदेष्टा असे म्हणतो