बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:41 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:41 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग त्या दिवसांत ‘त्यांनी वासराची मूर्ती बनवली’ व तिच्यापुढे ‘यज्ञ करून’ आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.

प्रेषितांची कृत्ये 7:41 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग त्या दिवसात त्यांनी वासराची मूर्ती बनवली, व तिच्यापुढे ‘यज्ञ करुन’ आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.

प्रेषितांची कृत्ये 7:41 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला.

प्रेषितांची कृत्ये 7:41 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याचवेळेस त्यांनी वासराच्या प्रतिरूपाची मूर्ती तयार केली. त्यांनी तिच्यासाठी बलिदान व अर्पणे आणली, स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कृती समोर ते मौज करू लागले.