Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे; कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हांला कळत नाही.’

प्रेषितांची कृत्ये 7:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील अशा देवता आम्हास करून दे. कारण ज्याने आम्हास मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, हे आम्हास कळत नाही.’

प्रेषितांची कृत्ये 7:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’

प्रेषितांची कृत्ये 7:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यापुढे जातील अशी दैवते आमच्यासाठी बनव—ज्याने आम्हाला इजिप्तच्या बाहेर आणले, त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला माहीत नाही!’