प्रेषितांची कृत्ये 7:39 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:39 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन ‘मिसर देशाकडे फिरवून
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:39 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्यास धिक्कारले व आपले अंतःकरण मिसर देशाकडे फिरवून.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:39 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:39 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. याव्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही, कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV