प्रेषितांची कृत्ये 7:38 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 7:38 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MARVBSIप्रेषितांची कृत्ये 7:38 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 IRVMARप्रेषितांची कृत्ये 7:38 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MACLBSIप्रेषितांची कृत्ये 7:38 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरिता जिवंत वचने त्याला मिळाली.
सामायिक करा
प्रेषितांची कृत्ये 7 MRCV