Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 7:37 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 7:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तोच मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, ‘तुमचा देव परमेश्वर तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील;’ [त्याचे तुम्ही ऐका].

प्रेषितांची कृत्ये 7:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तोच मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, ‘देव तुमच्या बांधवामधून, माझ्यासारखा संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’

प्रेषितांची कृत्ये 7:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’

प्रेषितांची कृत्ये 7:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील.’